आयुष्य
आयुष्य
आयुष्याच्या वाटेवरी मी हे जग पाहत होतो,
हजारोंच्या या गर्दीमध्ये एकटाच मी राहत होतो..
नटरंगी ही दुनिया सारी एक एक सवाल करी,
सवालांचे उत्तर न आले देता म्हणून हरत राहिलो मी आयुष्य भरी.
हरता हरता नयनावरती कोसळले रे पाणी,
मनानेच उत्तर दिले या गर्दीत तुझे नाही रे कोणी....
