धरतीला स्वर्ग बनवूया...🙏
धरतीला स्वर्ग बनवूया...🙏
1 min
185
जाती-पातीच्या तोडूनी भिंती,
माणुसकीचा पुल बांधूया.
दैवी गुणांचा आधार घेऊनी,
धरतीला स्वर्ग बनवुया..
