STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

3  

Pavan Kamble

Tragedy

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे

1 min
282

आयुष्य म्हणजे कधी सुख तर कधी दुःख असतं

मन मात्र नेहमीच कोणाचीतरी आठवण काढत असतं...

त्या आठवणीला विसरून जगणंही तेवढंच अवघड असतं

जेवढं लहान लेकराला रडताना शांत करणं असतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy