STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

आयुष्य (चारोळी)

आयुष्य (चारोळी)

1 min
503

आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे ....|

जी जन्मापासून. मृत्यूपर्यंत सुख - दुःखाच्या ....|

वेग वेगळया फलाटांवर थांबते ....|

आणिआपल्या ... अनुभवाचं तिकीट

घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर

उतरायला भाग पाडते ....||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational