STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

2  

Pavan Kamble

Romance

आवडतं मला...

आवडतं मला...

1 min
149

आवडतं मला तुझ्या आठवणीत रमायला

तुझ्या मोकळ्या केसात गुंतायला

तुझ्या मिठीत अलगद यायला

तुझ्यासवे दोन पावलं हातात हात घालून चालायला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance