आटींग्या
आटींग्या
मन दुखवणाऱ्याची याद कशाला
खोट्या प्रेमाचा नाद कशाला......
होतो मदिरेने सर्वनाश तर
घेतोस तिचा आस्वाद कशाला ......
आटींग्या वनासारखं ज्याला एकटं राहायचंय
अशा पागल्याशी वाद कशाला........
मन दुखवणाऱ्याची याद कशाला
खोट्या प्रेमाचा नाद कशाला......
होतो मदिरेने सर्वनाश तर
घेतोस तिचा आस्वाद कशाला ......
आटींग्या वनासारखं ज्याला एकटं राहायचंय
अशा पागल्याशी वाद कशाला........