आठवणी
आठवणी
मळलेल्या वाटेवरच्या
किती किती आठवणी !
ही सांगू की ती सांगू
असे होऊन जाते या क्षणी...
मळलेल्या वाटेवरच्या
किती किती आठवणी !
ही सांगू की ती सांगू
असे होऊन जाते या क्षणी...