आठवण
आठवण
देवा रं माझ्या बसं झाल छळनं
नको ना करु माझ्या जिवाचं खेळणं
ति गेली सोडुन मला
हि गोष्ट आहे खरी
ति नको आता
तिची "आठवणचं" बरी
पण "आठवण" च का
येई हे मला "कळना,
देवा रं माझ्या
बसं झालं छळनं
आठवणिच्या दूनियेमध्ये
आसवाचां पुर दाटला
आवाजाचा कंठ
तो ही हा फाटला
पण कंठ का फाटावा...?
हे मला कळनं
देवा रं माझ्या
बस झालं छळनं
"आठवण " ही लिहतांना
शब्द काही पुरेना, पण का....??
देवा रं माझ्या बसं झालं छळनं
नको ना करु माझ्या जिवाचं खेळणं.....

