STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

आशावाद

आशावाद

1 min
12.1K

जाईल हा कोरोना 

चालू लागेल जग 

बहर येईल जीवना 

थोडा धीर धर 

आजच्या अंधारलेल्या वाटेला 

प्रकाश उद्या सापडेल 

मरगळलेल्या बेसूर जीवनाला

अर्थ नवा येईल 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational