STORYMIRROR

Krutika Kamble

Romance

3  

Krutika Kamble

Romance

आपली यारी...

आपली यारी...

1 min
258

तुझी अन् माझी मैत्री

विश्वासाची असे खात्री


अडता मी साथ तु देशील 

हारता मी सोबत तु नेशील 


सावरशील असा जणू सखा

बनून राहशील जीवलगा 


जगात होईल फेमस हि यारी

तुझी माझी जोडी लयभारी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance