STORYMIRROR

Krutika Kamble

Romance Inspirational

3  

Krutika Kamble

Romance Inspirational

मैत्री नवी...

मैत्री नवी...

1 min
205

नवीन लोकांची ओळख होते का लगेच मैत्री

साथ लाभेल का कायमची असते का खात्री


पहिल्या भेटीत आवडलेली व्यक्ती

हळूहळू उलगडत जाते पुन्हा भेटताना


नवीन नवीन पैलू येतात समोर

एकाच वाटेवरुन चालत जाताना 


हात हातात असता समजायला सोपे जाते 

एकमेकांना कळल्यावर नाते घट्ट होते


तुला मला नात्याची किंमत सारखीच हवी

मगच बहरली जाईल आपली मैत्री नवी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance