आज तुझ्या भेटीनंतर...
आज तुझ्या भेटीनंतर...
आज तुझ्या भेटीनंतर...
कातरवेळी निरोप घेताना...
शब्दच गहिवरून आलेत .....
त्यांची तुझ्याकडे एक तक्रार आहे.
त्यांची तक्रार एकच ....
“तुझं वेड फक्त त्यालाच नाही ...
आम्हालाही लागलय ....
याला जबाबदार तूच आहेस”

