Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Romance

2  

Pavan Kamble

Romance

आज परत एकदा सांगायचंय तुला...

आज परत एकदा सांगायचंय तुला...

1 min
215


आज परत एकदा सांगायचंय तुला

मनातलं माझ्या तुझ्यासमोर 

परत एकदा मांडायचंय मला...


आठवतंय का तुला

फक्त एकदाच मी i love you

बोललं होतं तुला...

पण तुला ते आवडलं नव्हतं तेव्हा


मैत्रीचं प्रेम आता वाढलंय पुन्हा

स्वप्नात आज तू दिसलीस मला पुन्हा

आज परत एकदा सांगायचंय तुला

जास्त काही नाही 

फक्त i love you 

बोलायचंय तुला


प्रेम नको करू आजही तू

तिरस्कार केला तरीही चालेल मला

एका गोष्टीचं समाधान वाटेल गं मला

आज परत एकदा i love you

मी बोललोय तुला


I love you 

बोललोय तुला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance