STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

4  

Anil Kulkarni

Abstract

आई

आई

1 min
348

 म्हणजे आई असते

तुमची आमची सेम असते

कारण ठेच लागल्यावर 

सगळ्यालाआईच आठवते

आई म्हणजे असे पुस्तक

जीवनाचा अर्थ कळायला

ज्यातले संदर्भच केवळ उपयुक्त

आईचं अस्तित्व आपल्यात

आपल अस्तित्व आईच्या आठवणीत

आई म्हणजे जीवनाची साठवण

असतांना पेक्षा नसतांना 

जास्त कळते ती आई

आई नसली तरी आईची 

आठवण आपल्यातंच असतें


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract