आई...( चारोळी.)
आई...( चारोळी.)
. आई...
तुझे अस्तित्व
जीवनात ठायी - ठायी !
श्वासात अन् विश्वासात
असे आई - आई...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.12 मे 2019.
. आई...
तुझे अस्तित्व
जीवनात ठायी - ठायी !
श्वासात अन् विश्वासात
असे आई - आई...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.12 मे 2019.