आई
आई
आई करते मुलाला प्रेम खूप, आणि तीच असते देवाचे रूप
हालअपेष्टा खूप सहन करते नि कष्ट करून मुलाच्या पोटाची खळगी भरते
नऊ महिने बाळाला ठेवते तिच्या गर्भात त्यामुळे बाळ असते आईच्या स्वर्गात
दुधाला जशी असते साय तशीच आईला म्हणतात गोठ्यातली गाय
आई असते स्व्यमाचि भव्य लाट आणि तीच असते मुलाच्या जीवनातली पहिली पहाट
आई असते अंगणातली सुंदर तुळस आणि तीच असते मंदिरातला उंच कळस
आहे तिच्यासमोर लाख युरो त्यामुळे म्हणतात आईला सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो!!!
