भाऊ
भाऊ
1 min
152
"भाऊ म्हणजे धाडसाचे वेगळेच रूप, बहिणी वर मात्र करतो प्रेम खूप
भाऊ म्हणजे घरातल हसत रडत खेळणं, बहीणच शिकवते त्याला योग्य मार्गावर वळण
प्रेम आपल्या प्रिय भावाचे दिसून येते नाही, तो वाट गेला की बहिणीची उडते लाही
दूर होतात दोघे वयात आल्यावर, रडू येत बहिणीला फोन केल्यावर
भाऊ बहीणीचं नातं असत असं गॉड नि कडू, जसं शिक्षकांना फळ्यावर लिहिण्यासाठी लागतो खडू!!!
