धन्यवाद शिक्षक...
धन्यवाद शिक्षक...
स्वप्नाची नवी पहाट म्हणजे शिक्षक..
विद्यार्थ्यांची यशाची वाट म्हणजे शिक्षक...!
समाजात जगण्याच आधार म्हणजे शिक्षक...
यशस्वी जीवनाचे आभार म्हणजे शिक्षक..!
ज्ञान चा अथांग सागर म्हणजे शिक्षक!
यशाच्या गोडीतला स्वाद म्हणजे शिक्षक..
मिळालेल्या या गोडीचा आर्शीवाद म्हणजे शिक्षक.!
ज्ञानाचे घाव घालत मूर्ती घडवणारा मूर्तीकार म्हणजे शिक्षक...
पांढर्या खडू विविध रंग भरत आयुष्याला आकार देणारा कलाकार म्हणजे शिक्षक..!
धन्यवाद शिक्षक !
