त्रास तुझा काही वेळेचा....!
त्रास तुझा काही वेळेचा....!
त्रास तुझा काही वेळेचा
त्रास माझा काही सेकंदाचा .....!
छायेत तुझ्या सावलीचा
त्रास माझ्यापर्यंत येण्याचा.....!
हृदयात तुझ्या भावना
त्रास माझा ऐकण्याचा.....!
भेटून खळी तू हसणारी
त्रास माझा जाण्याचा....!
कळवळून तू प्रेमासोबत
त्रास माझा आयुष्यात......!
नसशील जरी एकटी तू
त्रास माझा जीवाचा......!

