Jyoti Kale

Children

4.0  

Jyoti Kale

Children

टिंकू पिंकू

टिंकू पिंकू

1 min
336


समीर,चहा ठेवलाय, गार होईल.” “६ वाजल्यापासून भिंगरीसारखी फिरून सगळं करून मला कामाला जायचंय”. “मी मदत करू शकत नाही, महत्वाची मिटिंग आहे...” टिंकू खुर्चीत बसून ऐकत होता. शाळा लवकर सुटणार म्हणून खुशीत होता. 


दुपारी उड्या मारतच घरांत शिरला.खाऊ–दुध सगळं करून कॉम्प्युटरसमोर बसला. त्यांत मांजराचं पिल्लू दिसलं. ह्यानं नावं ठेवलं ‘पिंकू’ . त्याच्याशी खेळत, सगळ्या गोष्टी सांगू लागला. 


एक दिवस अचानक बाबा लवकर घरी आल्याने टिंकू काय करतोय ते दिसलं. त्यांना धस्सं झालं. टिंकूने काढलेला तोडगा आई-बाबांच्या लक्षात आला. पण तो सगळ्या गोष्टीत प्रगती करत होता. दोघांनी थोडावेळ टिंकूबरोबर घालवायला सुरवात केली. ‘पिंकू’ आला तसा भुर्रकन निघून गेला...  


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti Kale

Similar marathi story from Children