STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational Others

सुपर पॉवर

सुपर पॉवर

1 min
226

"पेशंट ची कंडीशन अतिशय नाजूक आहे,आम्ही काहीच सांगू शकत नाही. पुढचे चोवीस तास फक्त वेट अँड वॉच..!" डॉक्टर सांगून गेले अन् तिचा उरला सुरला धीरही सुटला

आतापर्यंत बांधून ठेवलेला भावनेचा बांध ओसंडून वाहू लागला....!

मनाच्या अश्या असहाय्य अवस्थेत ती तशीच बसून राहिली अन् नकळत तिची नजर समोर असलेल्या देवाच्या मूर्तीवर स्थिरावली.

तशीच धावत ती मूर्तीपाशी गेली अन् आपल्या अखंड सौभाग्यासाठी तिने देवालाच साकडे घातले.

 काही वेळातच अगदी चमत्कार व्हावा तशी त्याला शुद्ध आली अन् काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला.

त्या जग नियंत्याच्या सुपर पॉवर असण्यावरचा तिचा विश्वास सार्थ ठरला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational