Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

प्रहार

प्रहार

3 mins
389


प्रणिता घरी आली. आपल्या कढील लैच की ने दरवाजा उघडला. मुकुंद अजून आला नवहता . हुश्श बरे झाले नाहीतर आज ही वाद घातला असता त्याने. खूपच लेट झाला आज. प्रणिती विचार करतच आवरत राहिली. आरव चार दिवस आजी कडे राहायला गेला होता. प्रणिती शॉवर घ्यायला गेली. गरम पाणी अंगावर पडताच अंग ठणकू लागले तिचे. हा आशिष पण ना किती त्रास देतो ,एक ही जागा रिकामी नाही ठेवत जिथे त्याचे दात लागले नसतील. पाणी थोडं थंड करत तीने अंघोळ उरकली. आरशा समोर बसून केस पुसू लागली. आशिष सोबत घालवलेली संध्याकाळ आठवून आता ही तिला अंगावर शहारे येत होते. खूप डॅशिंग आणि चार्मिंग आशिष तिच्या मधाळ सौन्दर्या वर फिदा होता. ऑफिस मधये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून रुजू झाला होता आता जवळजवळ वर्ष होईल. पहिल्यांदा प्रणितीने त्याला बघितले तेव्हाच फुल फ्लॅट झाली होती ती. आणि प्रोमोशन मिळवायची संधी ती अशी हातची जाऊ देणार नवहती. स्टेस्टस,पैसा याची चटक लागली होती तिला. आशिष ही तिला हवं तसं युज करत होता. एक प्रमोशन वर्ष भरात प्राणिती च झालं होतं ते कसं झालं असेल हे सगळ्या ऑफिस ला माहीत होतं पण बोलण्याचे धाडस कोणी करत नवहते. मुकुंद तिचा नवरा या सगळ्या गोष्टी पासून अनभिज्ञ होता. आपली बायको हुशार आणि सुंदर आहे याचा त्याला अभिमान होता. थोड्या वेळात मुकुंद ही आला. प्रणिती बेडवर मासिक वाचत बसली होती. मुकुंद फ्रेश होऊन तिच्या जवळ आला. प्रणू कसा गेला आजचा दिवस. खूप छान . तुझा कसा होता मुकुंद? खूप टाईट, कामच काम होते आज. तो तिच्या मांडी वर झोपला आणि तिच्याशी लगट करू लागला. त्याला त्याचा सगळा क्षीण घालवायला ती हवी होती. मुकुंद आज नको मी दमले आहे खूप प्रणू बोलली. नोप म्हणत त्याने बळेच तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तिला पॅशीनेटली किस करू लागला. तिला त्याला बाजूला करता येईना. तो जास्तच वाईल्ड बनत होता . त्याने तिच्या अंगावर हात फिरवला आणि तिच्या वक्ष स्थळा वर जोराने दाब दिला तशी ती आई ग म्हणत विव्हळली . काय झाले प्रणू त्याने विचारले? काही नाही ते लागले आहे थोडं ,ऑफिसमध्ये डेस्क ला धडकले ना सो दुखते आहे. बघू कुठे लागले म्हणत मुकुंद तिची नाईटी काढू लागला . तसे प्रणू बोलली अरे जास्त काही नाही मी क्रीम लावेन. पण तो ऐकत नवहता. त्याला तिचा थोडा डाऊट आला तसे त्याने तिची नाईटी जोरात ओढून फाडली. त्याने पाहिले तिच्या उरोजा वर लाल झालेला एक लव बाईट दिसत होता. त्याने त्यावर हात फिरवला काय हे ? आता प्रणिती ला भीतीने घाम फुटला आपली चोरी पकडली . बोल काय हे मुकुंद म्हणाला. ते मी सांगणारच होते तुला मुकुंद की माझा बॉस ओहहह आता आले लक्षात तुला इंक्रीमेंट आणि प्रमोशन का मिळते ते यु बिच त्याने तिचे केस पकडले आणि जोरात थप्पड मारली. हे धंदे करायला जातेस तू ऑफिस ला. मुकुंद ने खूप मारले तिला. चल आताच्या आता या घरातून बाहेर जा. मुकुंद ऐक ना,माझे चूकले मला माफ कर प्रणिती हात जोडत म्हणाली. कारण तिला माहेर चे कोणी ही नवहते. प्लिज मी पुन्हा अस नाही वागणार. ये असली नाटकं माझ्या समोर नाही करायची समजले. तुला राहायचे असेल या घरात तर मी सांगेन ते करावे लागेल मुकुंद म्हणाला. ओके तू म्हणशील ते करीन मी पण मला घरा बाहेर काढू नकोस प्राणिती म्हणाली. आता तू जे केलेस तुझ्या बॉस सोबत तेच तू माझ्या बॉस सोबत कारायचेस समजले माझ्या प्रमोशनसाठी. मुकुंदची ही मागणी मान्य करण्या शिवाय प्रणिती कडे पर्याय नव्हता. 

(समाप्त.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama