प्रेमप्रीत
प्रेमप्रीत


प्रेमप्रीतीचा गंध
उल्हासदायी आनंद
अंतर्मनाचा सुगंध
उत्साही सुरुवात
मंगलमय पर्वाची
सोहळा स्नेहाचा
आनंददायी मनी
जिवाभावाची संगत
प्रेमाचा रोजचा उत्सव
थाटात डोलतो
नात्यागोत्यातला
गोडवा आगळावेगळा
सुख-दुःखाची साथ
निखळ हास्याची
समाधानी संसारी
अवघा आसमंत उजळी