कागदाच्या मनाची व्यथा...
कागदाच्या मनाची व्यथा...

1 min

775
सरल्या दिवसाचं गणित
मांडलंच जात होतं
तोच अंतर्मनाने प्रश्न केला...
'आज नवीन काय जंगलंस...?'
तेच नेमकं अनुभवायचं राहून गेलं...!...?
कोऱ्या करकरीत कागदानं
मिश्कीलपणे सूचित केलं