केवडा
केवडा
तू आणि मी त्या एका वळणावरून खूप पुढे निघून आलो. आपल्यासारखे अजूनही येत-जात राहतील त्या वळणावरून. पण त्या वळणावर बहरणारा तो केवडा अजून तसाच बहरतो आहे आणि कायम बहरत राहील. आपल्या बहरण्याने आणि आपल्या सुगंधाने असंच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला सुखवत राहील. कुणी तो सुगंध मनात ठेवेल, कुणी त्या सुगंधाच्या आणि त्या केवड्याच्या आठवणी...