Harshad Molishree

Inspirational

4  

Harshad Molishree

Inspirational

हिंद ची जय...

हिंद ची जय...

11 mins
16.3K


पत्र वाचून समर ने खिश्यात ठेवलं व... भारत माता चा रक्षक एका क्षणा साठी आपल्या प्रियाशी च्या विचारात हरवून गेला...

थोड्या वेळ नन्तर स्वरा ला आठवत हसतच समर ने बर्फ़ वर प्रेमाने लिहलं

" जय हिंद "... आणि बोलला स्वरा.. तितकं बोलताच त्याच शनी ज्या जागेवर समर ने जय हिंद लिहलं होतं त्याच लिखाण वर एक Bomb येऊन पडला व त्या Bomb वर नजर पडताच समर काही करेल त्या आधीच Blast झालं...

Blast च्या जोरदार आवाजात जय हिंद ची गुंज ऐकू येत होती...

"सूननन..... पडली जागा..पण आवाज सून पडत नाही

रक्ताने भरलं अंग पण जय हिंद बोलता जवान दमत नाही"....

चारो जागी धमाके होउ लागले... सफ़ेद बर्फ रक्ताने लाल झाला, दोनी बाजूने firing स्टार्ट झाली.. जोरदार विस्पोट होतायेत् जनो आज मृत्यु दिवस आहे सगी कड़े सिपाही अद्वस्त होऊंन पदलेट... एका पाटी एका Blast होत राहिले... पहिल्याच Blast सोबत समर ची हालत अध्मरी झालती Blast मुळे समर कॅम्प च्या इथून फार लांब येऊन पडला होता तरी जीव अजून आहे व जे पर्यंत स्वाश आहे ते पर्यन्त लढणार देशा साठी हा विचार करत नरम थंड बर्फात समर लोडत लोडत पुढे येऊ लागला.. थोड पुढे आल्या वर एक Rifle पडलेली दिसली.... लोडत लोडत येऊन ती Rifle समर ने हातात घेतली व हिमत करून जसा तसा.... "जय हिंद" असा जोरदार व बुलंद स्वरात ओरडत Firing start केली पण, एका पाटी एक चार गोळ्या लागल्या वर समर खाली पडला... समर ने आपल्या pocket मधून पत्र काढला व पत्र बगत बोला.... "स्वरा जय ..... व हिंद ची जय करत अजुन एक शिपाही शहीद झाला"....

Breaking news..

कष्मीर बॉर्डर वरुण मिळालेल्या बातमी अनुसार बॉर्डर वर लड़ाई शुरू झालीय... भारतीय नो सेने चे आपले सैनिक लगादार 7 तासा पासून firing करताय व समोरूनही विस्पोटक धमाके व फायरिंग चालू आहे...

Border ची अशी गंभीर परिस्तिति ला नजरेत ठेवून भारतीय वायु सेने ला ही सुचना दिली गेली आहे की लवकरात लवकर कश्मीर बॉर्डर वर आपले सैनिक जे उदवस्त झाले आहेत व अजूनही जे लड़ाई मधे आपल योगदान देत आहेत त्याना मदत द्यावी.. माननीय प्रधान मंत्री ने जे आपले जवान शहीद झाले आहेत त्यांचा साठी दुःख व्यतक केलं आहे.....

अश्या प्रकारे... अख्या भारत देशात हि खबर breaking news... च्या नजरेत पसरली व पूर्ण भारत देश शोग मध्ये होता... शाहिदी चा झेंडा हाथी घेऊन आपला राष्ट्रीय झेंडा फरकवणारे आपले शिपाही जे शाहिद झाले व जे अजूनही आपल्या देशासाठी आपल्या जीवाची पर्वा ना करता सीमे वर आपल्या रक्ताने भारत मातेची जय करत आहे... त्यांच्या साठी प्रत्येक भारत वासी आपल्या हृदयात भारत मातेची प्रतिमा घेऊन रस्त्या वर जुलूस घेऊन आपल्या सेने ला समान करण्या साठी रस्त्या वर निघून आले... व हाथी मॉम चे दिवे घेऊन शाहिद झालेले सैनिकांना श्रदांजली रूपेट अर्पण करत होते... या अश्या गंभीर परिस्तिथी मध्ये भारत देश च्या नागरिकांन मध्य एकता चा हा प्रतीक साफ झळकत होता... जुलूस मध्ये ना कोणती जात होती ना कोणता धर्म होता पर्त्येक माणूस मूळ ने भारतीय होता व मनाने भारत मातेची जय म्हणत होता....

इथं सीमे वर लागोपाठ 11 तास नन्तर भारतीय वायू सेने चे बेजोड आक्रमण मुळे सीमे वर शांती चा प्रतीक कायम झाला आहे व शाहिद झाले त्या शिपाही साठी सॉंग व्यक्त करण्यात येत आहे....

लड़ाई संपल्यावर जेव्हा बचाव दल उद्वस्त व शाहिद झाले त्या सैनिकांना उचलून वैद्यकीय उपचार साठी घेऊन जात होते तेव्हा... कॅम्प पासून लांब एक सैनिक चा शव बर्फात दबला होता व बर्फातून नुसतंच त्या सैनिक चा हाथ दिसत होता.. जेव्हा बचाव दल ने जवळ येऊन बघितलं तर बर्फातून नुसतं एक हाथ दिसतोय ज्या हातात रक्ताने भरेल एक पत्र होता त्या सैनिक च्या हाथतून तोह पत्र एक बचाव कर्मचारी ने घेतलं व त्याचा शव बर्फातून बाहेर काढला गेलं.. जेव्हा बचाव दल ने batch वर नाव वाचलं तर नाव होतं "समर आनंद सोलंकी"... सीमे वर शाहिद झालेले सैनिकांना आदर समान पूर्वक त्यांचा घरच्यांना त्यांचा शव सोपण्यात आलं...

सीमे वर लड़ाई संपली... शांती प्रतीक ची घोषणा झाल्या नन्तर एक वेगच परिवर्तन आलं.... कमांडर समर आनंद सोलंकी च्या हातात मिळालेल्या पत्र ची खबर आगे सारखी अख्या देशात व इतर देशात पसरली... व देशात जागो जागी कमांडर समर च्या नावाने जुलूस निघू लागले रस्त्या वर भीड वाळू लागली व जागो जागी कमांडर समर च्या नावाने नारे बाजी होऊ लागली... televison, media , radio ने हि जोर सोर ने लोकांचा साथ दिला लोकांच्या मनात राग उमटत होता कि एक जवान सैनिक ज्याचे लागण्याच्या दुसऱ्याच दिवशी सीमे वर त्याची शाहिदी झाली... लोक जोर शोर ने नारे करत होते कि कधी पर्यंत असेच लोक मरत रहातील सीमे वर व असाच माहोल च्या चालतं एक दिवस....

एका तालुक्यात जिथं सगी वस्ती जाती नव्हे पण भावी बंधू बनून रहाची अश्या ठिकाणी रात्री चा काळात शेतात आग लागल्यामुळे वर्ष भरातली मेहनत जळून राख झाली... हिंदू नव्हे पण मुसलमान आधी जाती चे शेत जाळून राख झाले... तालुक्यात भूक मारी पसरली... भूक ने मोठे व लहान लहान पोरं म्रित्यू ला अर्पित होत होते तेव्हा पंचायत मध्ये विचार विमॅक्स करण्यासाठी एक सभा आयोजित केली गेली... सभेत सगे लोक उपस्तीत होते...

करीम खान... तालुक्यातील एक शेतकरी... "सरकार माझं लय नुकसान झालेय अगदी घर दार विकायची बारी आलीय... घरी जेवायला अन्न चा दाना नाही"... अस म्हणत करीम खान च्या डोळ्यात पाणी आलं व करीम खान जोर जोराने रडू लागले...

इनामदार जाधव... तालुक्यातील एक शेतकरी.... "सरकार सगळ्यांची तीच हालत आहे व अश्या हालत मध्ये काय करावा काहीच सुचत नाहीये... लोक गाव सोडून जात आहे भुकमारी पसरली आहे लोकांकडे नवीन धान उगवण्यासाठी ना रकम आहे ना तर जेवण आहे... शेतकरी आत्मत्या करत आहे काय तरी केलं पाहिजेल"......

असच गंभीर रुपात परिस्तिथी वर चर्चा चालू होती तेव्हाच एक माणूस उठून बोलला कि... "हे सग ह्या जात वाल्यानं मुले होतंय सीमे वर आपल्या सैनिकांना मारून पॉट नाही भरलं तर आता आपल्या लहान पोरांचा हि जीव घेत आहेत".....

तेव्हाच एक माणूस उठला व अगदी रागात बोलला.... "तुम्ही केलं आहे हे सग अमंच नुकसान करायला गेले व स्वतः चं हि करून बसले आणि आता आमचं नाव घेताय"....

हाच विवाद वाद म्हणून वाढला सभेत एक चिंगरी सी पडली व एक छोट्याशा चिंगरी मुले जातीवाद व्यक्त झालं...

लोक जेव्हा सभेत आले तेव्हा.....

"ना जात होती ना जाती चा नाव...

बस भूक होती आणि पोताट भुकेची माव"...

पण रागात उकृष्ट झालेले शेतकरी ज्यांनी आपलं पॉट कापून जमिनी मध्ये ध्यान्य उगवलं, ह्या रागात होते कि ते धान्य वाचवू नाही शकले... रागात उत्कृस्ट जे आपल्या लहान लहान मुलनां जे आपल्या कुटुंबाला वाचवू नाही शकले हा रागा होता त्यांचा मनात... रागाची हि भावना जाऊन जातीवडा ला सिमटली... जातीवाद आग आणि हवे सारखी ह्या तालुकातून अख्या देशात पसरलि... व जिथे आगे मुले एका तालुक्यात शेत जलले तिथं आज जातीवाद मुले लोकांचे घर जळत होते...

लोकांची हि भावना होती कि सीमे वर जिथं आपले सैनिक कमांडर समर आनंद सोलंकी सारखे तरुण वयात भारत माते साठी आपलं घर आपल्या पालकांचा आपल्या कुटूंबाला... सोडून बलिदान देत आहेत व देशाशी रक्षा करत आहेत तिथंच त्याच जाती चे लोक सीमे वर हि आपल्या सैनिकांना मारतात व सैनिक चा दुसरा रूप म्हणजेच शेतकरी ह्यांचा हि जीव घेताय व ह्याच एका चिंगरी ने भव्य आग ची जागा घेऊन अख्या देशाला त्यात ओळडून घेतलं व देशभरात.....

"जय जवान जय किसान"..... चे नारे ऐकू येऊ लागले....

जातीवाद च्या हवे मध्ये लोक अशे वाहत होते कि ऐकते चा प्रतीक तोडून एक मेकांचे घर जाळत होते... लोकं तलवारीने एक मेकांना कापत होते ज्या देशाचा समान गौरव वाढवण्याऱ्या नदी मुळे होत होतं त्याच देशात आज रक्ताची नदी वाहत होती... जी नदी आपल्याच लोकांचा रक्त जातीवाद च्या रूपेट घेऊन वाहत होती...

सरकारने परिस्तिती ला लक्ष्यात ठेवून गंभीर निर्णय घेतलं व बंदी ची घोषणा केली व त्याच सोबत बाहेर कोण जातीवाद व दंगल करताना नजरेत पडला तर जागेवर बंदूक द्वारे आढळतात येईल... प्रधान मंत्री च्या ह्या निर्णय मुळे थोडी सुधारणा झाली परिस्तिथी मध्ये...

जे लोक कमांडर समर आनंद सोलंकी व आपल्या भावी शेतकरी साठी जातीवाद च्या नावा वर दंगल करत होते त्यांनी ह्या वर लक्ष नाही दिलं कि कमांडर समर आनंद सोलंकी च्या कुटुंब कुठे व कोणत्या परिस्तिथी मध्ये आहे नाही या गोष्टी वर लक्ष दिलं कि जे शेत्कारीं चे शेत जळल्ले त्यांची काय प्रतिक्रिया व परिस्तिथी आहे... वाद वाढत चालला... व ह्याची ठाऊक कोणाला नव्हती कि एक छोटीसी चिंगरी मात्र भव्य दंगल चा रूप घेणार.... माणुसकी कचरा होत आहे... ना मनुस ची किंमत ना त्याचा रक्ताची कोणता देश व आत्म संमाणेसाठी साठी हि दंगल हि लड़ाई काय महित...

कमांडर समर आनंद सोलंकी ची बायको... स्वरा समर ची अशी बातमी ऐकल्या नन्तर पासून एक शब्द कोणासोबत बोलली नाही... समर चं शव बगूनही ना तिच्या डोळ्यातून एक थेंब पाणी आलं न ती काय बोलली बस एक तक बगत बसली होती समर ला आणि तेव्हा पासून स्वरा बस शांत होती बस एक तक समर च्या फोटो ला बगत बसायची...

आधीच शेतकऱ्यांना जेवायला.. अन चा दाणा नव्हता न दंगल मुले फक्त एक नव्हे पण देशात ल्या बरेच से शेतकरी ची हालत झाली व भूक ने मरत होते... एका तालुक्याल्या शेतकऱ्यांचा शेतात आग लागल्या मुले जे जातीवाद पसरला होता त्या जातिवादा मुले देशभरात किती तरी शेत अशेच जाळले गेले.... व त्याच मुळे देशा चे जवान व देशाचे किसान दोगांची परिस्तिथी अगदी खराब झाली होती....

७ दिवस बंद नन्तर ८ व्या दिवशी आज हालत काबू मध्ये आली व दंगल शांत झालं... सगे लोक शोग च्या स्तीतीत होते भरपूर काय घडलं व ज्या एकता सोबत एक दिवस रस्त्या वर लोक मॉम चे दिवे घेऊन श्रद्धांजली अर्पण करायला एकत्रित जमले होते त्याच जागी एकता चा तो प्रतीक तोळून जातीवाद च्या नावावर त्याच एकता ला मोडून आज प्रत्येक भारतीय च्या मनात एक आग आणि एक जलन हि होती कि जे घडलं ते का घडलं व असा हवायला नको हवं होतं....

बंद संपल्या नन्तर कमांडर समर आनंद सोलंकी व आपल्या भावी शेतकरींना समान देण्या साठी मोट्या चौकात कमांडर समर व शेतकरी ची प्रतिमा स्थापित केली गेली... आपल्या भारताचे रत्ना म्हणून......... आपले जवान व आपले किसान ह्यांना समान व त्यांचा आपल्या देशा करीता त्यांचा प्रेम व योगदानाला सन्मानित कराण्यासाठी स्वतः प्रधान मंत्री निमंत्रित होते....

समर च्या घरी सरकार द्वारे आमंत्रण पत्र आलं.... स्वरा ला.. सह परिवार आमंत्रित केलं गेलं होतं समर ची प्रतिमेच्या उधघाटन करण्यसाठी... पण स्वर त्या स्तीतीत नव्हती कि ती एव्हडा लोकांन मध्ये थांबून उदघाटन करू शकेल... पण लोकांच्या एव्हडा आग्रा केल्या वर समर च्या आईने ठरवलं कि हा सन्मान स्वरा ला भेटला पाहिजेल व तिच्या हाताने जस ठरवलं आहे लोकांनि, जण संख्याने ते झालाच पाहिजेल... म्हणून स्वरा ला उदघाटन समारंभ मध्ये घेऊन यायचा ठरवलं....

आज खूप मोठा दिवस होता आज उदघाटन सोहळा होता व लाखों च्या संख्या मध्ये लोकं एकत्रीत झाले... होते सगे जोर व बुलंद स्वरात भारत माताची जय करत होते... व सर्व प्रथम प्रधम मंत्री चं स्वागत केलं गेलं... व नन्तर स्वरा... कमांडर समर आनंद ची बायको यांचं सह कुटुंब स्वागत केलं गेलं... व मंच वर माननीय प्रधान मंत्री ला आमंत्रित केलं गेलं उदघाटन बद्दल व जय जवान जय किसान वर आपले विचार व्यक्त करायला...

प्रधान मंत्री... "माननीय भगणिनो आणि भाऊनो... मी तुमचं या क्षणी तुमच्या उपस्तीचा स्वागत करतो व आभार मानतो कि इतके लोक जमले आपल्या शेतकरी व सैनिक ला सन्मान करण्यासाठी व जास्त वेळ न घेता अपूण उदघाटन सोहडूया पण त्या आधी हे जे दिवस गेलेत... जे अत्यंत दुःख मय दिवस होते ज्यात भरपूर लोक दंगल मध्ये मृत्यु ला अर्पित झाले व आपले जे सैनिक जे सीमे वर शाहिद झाले व त्यांचा वर एक लक्ष देऊया video.... च्या मध्यम ने व त्यांना श्रद्धांजली देऊया"......... धन्यवाद !

लोकांसमोर video start केली गेली... व लोकांनी श्रद्धांजली स्वरूपात उभे राहवून डोळे बंद करून श्रद्धांजली दिली... पण त्याच वेळी जी स्वरा समर चं शव बगूनही काय ना बोलली न रडली... ती video मध्ये लोकांना मरताना व एक मेकांना मारताना बगून होश मध्ये अली.... तेव्हा स्वरा ने डोळे बंद केले आणि समर ला आठवून रडू लागली.... स्वरा ला रडताना बगत video थांबवली गेली व स्वरा सोबत पूर्ण जण संख्या च्या डोळ्यात पाणी आलं... समर च्या आईने स्वरा ला शांत केलं... व ठरवल्या प्रमाणे जेव्हा स्वरा च्या हातात कात्री दिली उदघाटन करण्यासाठी... तेव्हा स्वरा बोलली......

"मला माफ करा, मला कोणाचा अपमान नाही करायचा पण मी........ मी उदघाटन नाही करणार"......

हे ऐकून सगे विचारात पडले व अत्यंत रागाने ओरडू लागले कि है काय आहे काय बोलताय तुम्ही व प्रधान मंत्री स्वतः जनते ला शनी करत स्वरा ला विचारू लागले.... "हे तुम्ही काय बोलताय, हे तुमच्या नवऱ्याची प्रतिमा आहे त्यांनी केलेलं कार्य व त्यासाठी त्याचा गौरव वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आहे तुम्ही हे नाकारून जनते मध्ये अजून... आग लावताय".....

स्वरा ने अगदी शांत व स्वाभाविक पणे उत्तर दिलं.... "जनते मध्ये आग लावायची गरज मला नाहीये... हि जनता आधीच आपल्या रागात व आपल्या मूर्ख विचारात जळत आहे... व त्यांना दुसऱ्या आग ची गरज नाहीये.... मी माझ्या समर ची खूप इजत करते आणि मला गर्व आहे कि मी कमांडर समर आनंद सोलंकी ची बायको आहे... भारत देश एक खेळूत देश आहे व शेतकरी ला या देशात देवाचा दर्जा दिला जातो कारण कि हे शेतकरी धरती ला चिरून आपल्या मेहनत ने धान्य पिकवतात आणि जेव्हा गरज पडते तेव्हा हेच शेतकरी आपल्या कुडाळ ला तलवार ची धार बनवून देशा साठी जीव हि द्याल तयार होतात.... आपलं देश जिथं जवान सैनिक ज्यानं लोक मान सन्मान नि बगतात ज्यांच्या मुळे आपलं देश सुरक्षित आहे आपल्या देशाच्या सुरक्षा साठी नेहमी उभे असतात... हा भारत देश जवान आणि किसान चा देश आहे.... सगे ह्यांना सन्मानित करतात "जय जवान जय किसान" पण जेव्हा देशाच्या सुरक्षा ला सीमित ठेवून आपल्यातच जातीवाद करून आपली एकता तोडून अपूण स्वतः जर आपल्यात वाद करणार तर म काय गरज आहे आपल्याला... जवान सैनिक ची जे आपलं जीव देऊन आपली रक्षा करतात... कारण आपण आपला जीव तर स्वतः जातीवाद च्या पाटी घायल करतोय... आणि म काय गरज आहे आपल्या किसान ची जे अन धान्य पिकवतात जर ते आपल्या मुलांना, आपल्या पोटा पर्यंत पोचणार नाही कारण अपूण स्वतः जातीवाद च्या हाथी ते शेत ते धान्य ला आग लावतोय पण सोबत सोबत अपूण आपल्या लोकांच्या जीवाला हि आग लावतोय... जर जातीवाद असाच रहायला तर देशात नुसतं प्रतिमे रहातील".....

"आपल्या जवान सैनिक व किसान च्या मेहनत ची इजत करा व त्यांचा कामाची पर्वा करत आपल्या मनातून जात हा शब्द काढा व आम्ही एक आहो चा नारा लावा"....

"जय जवान जय किसान"........

संगी लोक संख्या शांत होती जणो सांगायच्या तोंडावर एक चुपी साधली गेली... स्वरा ने हातातली कात्री ठेवली व बोलली... "आज इथं संगी जातीचे लोक उपस्तीत आहेत व काही दिवस आधी जात साठी लढणारे आज एक बनून इथं उपस्तीत होऊन एकत्र जेव्हा जय हिंद बोलताय.... हे भारत आहे ज्याची सग्याना गरज आहे".... "जय हिंद"...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational