एका मुलीचे प्रेम व्यर्थ कथा
एका मुलीचे प्रेम व्यर्थ कथा
रात्रीचे बारा वाजले होते एका सतरा वर्षाची अविवाहित तरुण मुलगी कन्नड सारख्या खतरनाक शहरात मध्ये हवे रोडवर एकटी होती. तिला कुणाचा सारा नाही कुणाचा आसरा नाही. मुलगी गोरी पान लांब केस कुणीही बघितले तर मनातील लाट उसळून उठेल तरीही ती मुलगी उभी होती. खूप गाड्या येत होत्या तिलाही लिफ्ट हवी होती. परंतु तिने कोणालाही हात दिला नाही. अशे ती एक ते दीड तास चालू होते.
आणि दीड तासानंतर एक मुलगा T-25 गाडी घेऊन तेथून येतो. ती मुलगी त्याला हात देते. तो थांबतो आणि लिफ्ट मिळतो. तो तिला घरी सोडतो.
आणि जाता जाता तिला विचारतो. इतक्या गाड्या येत होत्याा तरीही तु मलाच का हात दिला.
त्यावर ती मुलगी म्हणाली''
''मनाच्याा तळ्यावरती आसवांची पक्षी आहेत
तुझ्या जुन्या पाऊलखुणा त्यात माझे ठसे ओले ठसे झेे
तळ हाती तुझ्या माझ्या सारख्याच रेषा दोन पाखरांची जणू बोलीभाषा.''
