STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

अलक

अलक

1 min
453

एके दिवशी शुभांगी घाईघाईने आली आणि आईला पाच रूपये मागितले...आई म्हणाली "शुभांगी कशाला पाहिजेत पाच रूपये? त्यावर शुभांगी म्हणाली. "अगं आई फेव्हिकॉल आणायचा आहे." आई म्हणाली "आता फेव्हिकॉल कशाला पाहिजे बाळा"? त्यावर शुभांगी म्हणाली "अगं आई माझे जे पुस्तकं फाटली आहेत ना ते चिपकवायला पाहिजे" मोफत मिळाले म्हणून काय झाले...हे शुभांगीचे वाक्य ऐकून आईला खूप नवल वाटले.... आणि खूप अभिमान वाटला..!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Inspirational