akshata alias shubhada Tirodkar

Romance

3  

akshata alias shubhada Tirodkar

Romance

अहो

अहो

2 mins
348


रवी आणि रीमा चे हल्लीच लग्न झाले ते हि रीतसर कांदे पोहे खाऊन रीमा ला तर दडपण आले होते कि कसं आपण नव्या घरी रुळू पाहुणे मंडळी जाऊन खरी संसाराला त्याच्या सुरवात झाली रीमा चे अहो जाओ पुकारणे रवीला खटकत होते तो निवांत गॅलरी मध्ये बसला होता तेव्हड्यात रीमा त्याला काहीतरी दयायला आली आणि तिनी त्याला हाक दिली "अहो हे घ्या "

रवी ने तिला पाहून म्हण्टले "तू मला अहो अहो का म्हणतेस "

"म्हणजे माझं काय चुकलं "

"अगं नाही तू मला नावानेच हाक मार "

"काय पण नवऱ्यला आपल्यात नावाने हाक नाही मारत "

"का हे बघ मला नाही पटत हे लग्न आपण दोघांनी केलं तर मग मी तूच नाव घेतलं तर चालत मग तू का नाही "

""नाही नाही मला अहो म्हणालाय प्रॉब्लेम नाही "

"पण मला ऐकायला आहे ना ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला अहो का "?

"पण तो एक आदर असतो "

"मान्य मी असे नाही म्हणत कि अहो जाओ करू नये करावा मोठयांसाठी आणि मी कुठे तुच्यापेक्षा एव्हडं मोठा आहे आपण एकाच वयाचे तर आहोत असेंन १ वर्ष मोठा तुच्या पेक्षा "

"पण घरातले ऐकले तर काय म्हणतील ""

"ते माझ्यावर सोड पण आता पासून माझे नाव घ्याचे "

"पण खरंच ह्याची गरज नाही मी कंफोर्टब्ले आहे "

"पण मी नाही त्यामुळे आज पासून अहो नाही रवी म्हण्याच "

"ओके रवी "

"बरं चहा मस्त आहे "

"पण तू अजून कुठे पिलास "

"अगं तू बनवलास मग मस्त असेल "

रीमा काही ना बोलता लाजत गेली 

असेच काही दिवसांनी सगळी जेवणासाठी बसली रीमा ने रवी ला पाहत म्हटले "रवी आणि काय हवंय "

सगळे रीमा ला पाहू लागले रवी ची आजी म्हणाली "सुनबाई पतीचे नाव घेऊ नये पती म्हणजे परेमश्वर म्हणून तर पती देव म्हणतात अहो म्हण त्याला "

"नको आजी मीच सांगितलं तिला ती मला आहोच म्हण्याची मीच सांगितलं नाव घे म्हणून "

"काय अरे आपल्या घरात कोण आपल्या नवऱ्याचं नाव घेत "

"घेत नसतील पण मला नको तो भीतीचा आदर "

"म्हणजे "?

"आजी अहो आपण कोणाला म्हणतो ज्यांना आपण आदर देतो ते आपल्यापेक्षा मोठे असतात आणि मी आणि रीमा तर एक वर्षाने मोठे आहोत मग कशाला तो अहो "

"अरे पण तू नवरा आहे तिचा "

"आजी मला माझं नवऱ्याचं नातं तिच्यावर लादायच नाही आम्ही पहिले चांगले मित्र तर होऊ द्या मग नातं आपणच तयार होईल मग तिला वाटले मला अहो म्हणायचं तर म्हणू दे कोण रोखत "

"काय आज काल ची पोर आणि तुमचे विचार आमच्या वेळी असे नव्हते बाबा नवऱ्याचं नाव घेणं पाप असायचं "

"आजी हेच बदलायचं आहे ना अहो नात्यात आपुलकी नसेल तर ते कसे बहरेल आणि रीमा आणि माझ्या नात्याला मैत्रीने मला सुरवात करायची आहे "

रवी ने रीमा कडे पहिले तर तिचे डोळे डबडबले होते आज तिची कशी रुळेल हि खंत मिटली होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance