STORYMIRROR

Ashvini Duragkar

Fantasy

3  

Ashvini Duragkar

Fantasy

आवडते पुस्तकी पात्र - हॅरी पॉटर

आवडते पुस्तकी पात्र - हॅरी पॉटर

1 min
239

हॅरी पॉटर ही ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग यांनी तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. जून १९७७ ते जुलै २००७ या कालावधीत या कादंबरीचे प्रकाशन झाले. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगाराचा मुलगा असतो. त्याच्या सभोवती फिरणारी ही जगभरात लोकप्रिय असलेली कादंबरी आहे. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व लॉर्ड वाल्देमार्ट या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे. के. रोलिंग यांनी वर्णन केली आहे. हॅरी पॉटरच्या एकूण सात कादंबऱ्या मंजुषा आमडेकर यांनी मराठीत भाषांतरित केल्या आहेत.


   यात जादूई विश्वाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. अगदी वाचकांच्या मनात आणि नंतर चित्रपटाच्या माध्यमातून हजारो लाखो प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी ही कादंबरी आहे. जादूच्या दुनियेत हरवून बसावंसं वाटत ही कादंबरी वाचतांना...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy