STORYMIRROR

Ashvini Duragkar

Drama

2  

Ashvini Duragkar

Drama

आवडते चित्रपट पात्र.. खलनायक

आवडते चित्रपट पात्र.. खलनायक

1 min
204

    "मोग्याम्बो खुश हुआ म्हंटल कि आपली शिट्टी पिट्टी गुल व्हायची. काय तो आवाज. काय ती अदाकारी. खर तर अमरीश पुरीच्या आवाजाचे आपण सगळेच खूप मोठे फॅन होतो आणि आहोत हि. एक एक डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम होती मोग्यांबोची. आता हि तो चित्रपट लागला कि आवर्जून बघतो. 

    खरच मिस्टर इंडिया च्या खलनायकच काम अमरीश पुरी ऐवजी अजून कोणाला जमलंच नसत.

त्यांचा आवाज, त्यांचे ते कपडे, तो ड्रेस, त्यांच्या आजूबाजूला चापलुसी करणारे त्यांचे पिट्टू सगळंच मस्त होत. त्यांचा आवाज, त्यांचे ते कपडे, तो ड्रेस, त्यांच्या आजूबाजूला चापलुसी करणारे त्यांचे पिट्टू सगळंच मस्त होत. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama