STORYMIRROR

Ashvini Duragkar

Others

2  

Ashvini Duragkar

Others

#आवडते कॉमिक पात्र- बल्लु

#आवडते कॉमिक पात्र- बल्लु

1 min
169

प्रत्येक भालू ला मध आवडत आणि तो ते मिळविण्यासाठी काहीही करू शकतो. तसाच आमचा मधासारखा गोड आणि तेवढाच मनाचा मधुर बल्लू. मोगलीतील भालू . किती मजेशीर पात्र. तो मोगलीची मदत हि करतो आणि सोबतच आपला उल्लू हि सरळ करतो. खरच म्हणतात ना भालू हा अतिशय चतुर आणि हुशार असतो ते या बल्लूने सिद्ध केले. सोबतच त्यांची मैत्री निभविण्याची शैलीही उत्तम दिसते.

   त्यात त्याची पंजाबी भाषाशैली सोन्यात पिवळ अस दर्शित करते. लहान मोठे सगळ्यांना चहेता आमचा बल्लू भैया. खरं तर मैत्री कशी जपावी यांच्याकडन आपण नक्कीच हि गोष्ट शिकायला हवी. प्रेम दिल तर प्रत्येकालाच आपलस करता येत मग तो मनुष्य असो कि प्राणी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन