Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Ronghe

Romance

4.0  

Sanjay Ronghe

Romance

येशील ना तू ही स्वप्नात माझ्या

येशील ना तू ही स्वप्नात माझ्या

1 min
259


येईल मी स्वप्नात तुझ्या

घेशील ना जवळ तुझ्या ।

सांगिल मी कानात तुझ्या

ऐकशील ना मनातलं माझ्या ।

तू ही सांगशील मनाचं तुझ्या

वाटेल बरं मनास माझ्या ।

रंगतील गप्पा तुझ्या माझ्या

सरेल ही रात्र कुशीत तुझ्या ।

येईल मी ग स्वप्नात तुझ्या

येशील ना तू ही स्वप्नात माझ्या ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance