STORYMIRROR

Yogesh Khalkar

Tragedy

3  

Yogesh Khalkar

Tragedy

व्यथा शेतकऱ्याची

व्यथा शेतकऱ्याची

1 min
12.3K

आला एक आजार 

नाव त्याचं कोरोना 

बांधून ठेवलं त्यानं 

तुम्हां आम्हां साऱ्यांना 

द्राक्षाचं पीक तयार 

विकायला कोणी घेईना 

पीक शेतात मात्र 

काही ठेवता येईना 

केला मनाचा निर्धार 

निघालो एकटा विकायला 

कमी जास्त करता 

मिळेल तो मोबदला 

असा प्रवास रोजचा 

तरचं मिळेल घास सुखाचा 

कष्ट करूनी देह झिजवायचा 

उगाच पदर का पसरायचा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy