STORYMIRROR

Anjali deshpande

Inspirational

3  

Anjali deshpande

Inspirational

विश्वाची तेजस्विनी

विश्वाची तेजस्विनी

1 min
187

मी इवली पणती 

तेजासाठी जळणारी 

माझ्या इवल्या अंगी

ज्योत अखंड पेटणारी

आंधाराला दूर सारुनी

नव आशेला प्रकाश देते 

वाट चैतन्याची दाखवे 

मग जरी आले वादळवारे

झगमगता प्रकाश माझा 

खचणे मम ऊरात नाही.

 ध्यास माझ्या स्वप्नांचा संपलेली वाट मला माहित नाही.

 तेवते मी सुखासाठी दु:ख मला माहित नाही. 

अंधाराचा विनाश करणारी मी विश्वाची तेजस्विनी.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational