STORYMIRROR

prasad koltharkar

Romance

3  

prasad koltharkar

Romance

विरह

विरह

1 min
246

नको आठवू मला सखे तु, उगा बेचैन होशील... 

हरवून जाईन मी तुझ्यात अनं तु गुंतूनी जाशील...

पाठ फिरवेन सहजच मी, तु थांबूनच राहशील...

माझ्या प्रत्येक यातनेची, तु फक्त सोशीत होशील...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from prasad koltharkar

Similar marathi poem from Romance