वेळ
वेळ


कधी रडायला लावते
तर कधी हसायला लावते
कधी दुःखात आनंद येतो तिच्यामुळे
तर कधी सुखात अश्रू येतात तिच्यामुळे
थांबत नाही ती कुणापुढे
चांगले चांगले तिच्या शाेधात झाले वेडे
कधी रडायला लावते
तर कधी हसायला लावते
कधी दुःखात आनंद येतो तिच्यामुळे
तर कधी सुखात अश्रू येतात तिच्यामुळे
थांबत नाही ती कुणापुढे
चांगले चांगले तिच्या शाेधात झाले वेडे