STORYMIRROR

OM Maind

Tragedy Others

2  

OM Maind

Tragedy Others

वारा

वारा

1 min
116

हा भिरभिरणारा वारा 

बोलतो खूप काही क्षणाक्षणाला


हा झुळझुळणारा वारा

सांगून जातो गावातल्या - गल्या


हा शांत आहे आज

भेदून उठतो मनामनाला


हे शांत दिसते आहे नभ 

चिरुन उठते या काळजाला


एक- एक क्षण सरतो आहे पुढे

एक- एक दिवस उगवतो पुर्वेकडे


एक- एक क्षणाला उठतो असा काहूर

एक- एक दिवस नेतो अस्ताकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy