उत्तर कधी मिळेल का
उत्तर कधी मिळेल का
प्राण्यांमध्ये ही असतो प्रेमभाव
मानवा हे तुला कधी कळेल का
निष्पाप प्राण्यांचा का जीव तू घेतो
याचं उत्तर कधी मिळेल का
प्राण्यांमध्ये ही असतो प्रेमभाव
मानवा हे तुला कधी कळेल का
निष्पाप प्राण्यांचा का जीव तू घेतो
याचं उत्तर कधी मिळेल का