STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

उत्साह...

उत्साह...

1 min
198

नवकल्पनांचा पाया,उत्साह हाच असताे,

कार्यशक्ति प्रज्वलित,उत्साह हाच करताे

उत्साह संसर्गजन्य, सान्निध्यातील उत्साही हाेतात, 

उत्साहासाठी लाेक आवडीच्या क्षेत्रात काम करतात

प्रेरणा हा आरंभबिंदू असताे उत्साहाचा, 

यश मिळवण्याचा उद्देश कार्य करताे उत्तेजनाचा

उत्साहातून निर्मित उर्जॆला हवी याेग्य दिशा, 

उत्साहा अभावी गमवाल संधी, निर्माण हाेते आशा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics