उपदेश
उपदेश
वाईट श्रवण न करावे
ऐकावे नित सावधचित्त
दृष्टीने वाईट न पहावे
डोळ्यांवरचं असे भिस्त
अपशब्द मुखी न वदावे
बोलण्यात असावी शिस्त
चित्रातून घडे उपदेश अनमोल
जाणा त्यांचे तुम्ही मोल
वाईट श्रवण न करावे
ऐकावे नित सावधचित्त
दृष्टीने वाईट न पहावे
डोळ्यांवरचं असे भिस्त
अपशब्द मुखी न वदावे
बोलण्यात असावी शिस्त
चित्रातून घडे उपदेश अनमोल
जाणा त्यांचे तुम्ही मोल