STORYMIRROR

Megha Navarkhele

Romance

3  

Megha Navarkhele

Romance

तूझं प्रेम

तूझं प्रेम

1 min
243

अगं जिथे माझं नावं चालतं

राणी तिथे तूझं प्रेम बोलतं.....


लटकतं मटकतं तू चालते 

माझ्या प्रेमाची भाषा बोलते 

ना ताज चोहीकडे राज चालतं....


माझ्यामागे तुझा जीव वेडा 

आवडला तुझ्या नाकातला खडा 

तुझ्या लबाड गोष्टीत मनं भूलतं....


सावळ तूझं का रूप खेळतं 

तुझ्यासाठी माझं मनं तळमळतं

तुझा तिरस्कार माझं प्रेम झेलतं....


तू ओवाळतेस माझ्यावर जीवं

संगम करतो तुझ्या प्रेमाची कीवं

एक तुझ्या प्रेमातं सारं जग डुलतं.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance