तू माझी पिल्लू
तू माझी पिल्लू
राणी तुझा मी सल्लू
अगं तू माझी पिल्लू...
मनात बिठाया तुझको
का वेडा बोलतीस मुझको
प्रेम केलं बोलू नको उलू....
तुझ्या प्रेमाची जादू चली
तुला पाहून मुस्कान खीली
आपण दोघ बगीचे में मीलु....
खूप सतावतो तुझा इश्क
तेरे लिये घेतो प्रेमात रिस्क
मी तुझा सोड किदर को चलू....
संगम तुझाचं मवाली प्रेमी
डोळ्यात तेरे लिये है नमी
चल सोबत तू नको हिलू डूलू.....

