Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

gauri deshpande

Romance

3  

gauri deshpande

Romance

तू कोण आहेस माझा

तू कोण आहेस माझा

1 min
527


तू कोण आहेस माझा?

थंड वाटणारा वारा की,

चटका देणारा वारा आहे


तू कोण आहेस माझा?

अंगाला झालेला स्पर्श की,

डोळ्याला झोंबलेली मिरची


तू कोण आहेस माझा? 

स्वप्नी हळू मिठीत येणारा की,

स्वतः पासून दूर लोटणारा ना!


तू कोण आहेस माझा?

कायमचा जवळ येणारा की,

कायमचा दूर दूर जाणारा तू


तू आहेस तरी कोण माझा? 

माझ्याजवळ हसून येणारा की,

मला रडवत दूर दूर जाणारा तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance