विरह २
विरह २
1 min
199
मी प्रेम केलं माझी चूक झाली
मी जीव लावला माझी चूक,
तुझ्यापेक्षा काहीच मोठे नाही
तुझ्या नंतर माझं कोणी नाही,
तू सोबत आहेस तर बरे वाटेल
पण तुझा सहवास कुठे मिळणार ?
तुझं प्रेम नाही दोष तुझा ही नाही
माझ्या प्रेमाचा त्रास होतो का तुला ?
तुझ्या शिवाय राहू शकत नाही मी
तू बरा राहतो आहेस माझ्याविना,
तुझ्या पाठी अनेक पोरी असतील
मला तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
तुझ्या शिवाय राहवत नाही मला
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर डियर
