STORYMIRROR

gauri deshpande

Others

3  

gauri deshpande

Others

विरह

विरह

1 min
195

माझ्या मनाला समजवले मी

तू माझा होऊ शकत नाहीस,


माझ्या मनाला खोटी आस

पण आता ती ही उरली नाही,


माझा तू कधीच नव्हता यार

प्रेम फक्त माझं होत तुझ्यावर.....


प्रेम काय असते हे तुझ्यामुळे

समजले होते पण पुढे काय ?


तुझ्या आठवणीत सलतेय

तुझ्या विरहात जगतेय मी,


ह्या जन्मी साथ लाभेल का ?

याची मी आतुरतेने वाट पाहते,


तू बाजूने जातो हृदय धडकते

ठोके जणू हजारहुन जास्त गतीने,


प्रेमाची हलकी चाहूल दिलीस तू

पण अचानक कुठे गायब झालास ?


माझा नाहीये तू मला माहित आहे

पण जगते ह्याच आशेवर अजून ही


Rate this content
Log in