तुला काय वाटतं
तुला काय वाटतं
तुला आजकाल मी काही बोलत नाही
तुझ्यासमोरही जास्त मी येत नाही
तुला काय वाटतं तुझ्यापासून दूर राहून
खूप खुश आहे मी...
तुला आजकाल मी काही बोलत नाही
तुझ्यासमोरही जास्त मी येत नाही
तुला काय वाटतं तुझ्यापासून दूर राहून
खूप खुश आहे मी...