तुझीच प्रतिकृती
तुझीच प्रतिकृती
कड्यातून कोसळणाऱ्या धबधब्यात
जणू दिसते तुझीच आकृती !
असे वाटते की निसर्गानेही
बनविली तेथे तुझीच प्रतिकृती...
कड्यातून कोसळणाऱ्या धबधब्यात
जणू दिसते तुझीच आकृती !
असे वाटते की निसर्गानेही
बनविली तेथे तुझीच प्रतिकृती...