STORYMIRROR

Pratiksha Bhamare

Romance

3  

Pratiksha Bhamare

Romance

तुझा तो चेहरा

तुझा तो चेहरा

1 min
378

तुझा तो गोलाकार चेहरा 

मला चंद्राची आठवण देऊन जातो 

तुझ्या त्या लवलवणाऱ्या पापण्या

जश्या गुलाबाच्या पाकळ्या

मला आवडणारे असे

तुझे इवलेशे डोळे 

त्याहूनही आवडतात मला

केस तुझे उडणारे


तुझे ते मऊ मऊ गाल

ऊन्हात व्हायची लाल 

तुझी ती डोळ्यातली बाहुली 

मला करी प्रेमाचा संकेत भारी

तुझे ते कान छोटेसे 

त्याहूनही आवडतात मला 

केस तुझे उडणारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance