तुझा संगम●●
तुझा संगम●●
तुझा संगम आला आज या लातूरच्या नगरी
सुरू झालीय माझ्या प्रेमाची सुनावणी..
घाबरू नको तू आता काही
आणखी बदनाम मी तुला करणार नाही..
तू पाहू नको अस टकमक राणी
बसवेश्वर कॉलेजच्या या मित्राला माझ्या..
तुझ्या विरोधात कधी उभं मी करेल का कोणाला
खरं प्रेम होतं तुझं तर विचार तुझ्याच हृदयाला..
अग बघ जर हा संगम तुझा प्रेम कवी झाला
तो आता फार मोठा फेमसही झाला..
तुझ्यासारख्या येति हजार आता रोजचं माझ्या भेटीला
तुझं ही मन झालंच कधीतरी तू पण ये ग भेटीला..
तू केलेली केस ही माझ्यावर माझं
काय बिघडवणार नाही..
मी आहे सगळ्यांच्या दिलाचा राजा
पण तुला काही कळणार नाही..
मी ही केस जिकेलं ग उद्या पण
आणखी बदनाम मी तुला करणार नाही...

